
यशस्वी मार्गदर्शन करणारे मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, सचिव महोदय, व व्यवस्थापकीय संचालक हे महाराष्ट्रातील गायींच्या आर्थिक प्रगतीसाठी अथक प्रयत्नशील आहेत. त्यांच्या कुशल नेतृत्वामुळे ग्रामीण भागात गोपालन क्षेत्रात सशक्त बदल घडून येत आहेत.
अधिक माहितीगोसंगोपन, गोसंवर्धन आणि मुख्यत्वे गोसंरक्षण हे किती महत्वाचे आहे हे स्पष्टपणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी राजभवन येथे पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये सांगितले.
एवढेच नाही तर प्राकृतिक शेती या विषयांवर जी कार्यशाळा आदरणीय राज्यपाल देवव्रतजी यांनी मांडली त्यामध्ये देखील शेवटचे समाधान हे देशी गोवंशच आहे याची त्यांनी स्पष्टोक्ती केली. आपल्या सर्वांचे हे कर्तव्य आणि जबाबदारी आहे की देशी गोवंशाचे पालन, पोषण व संरक्षण हे झालेच पाहिजे आणि गोहत्या बंदी कायदा कडक पद्धतीने महाराष्ट्रात लागू झालेला आहे, त्याची अंमलबजावणी येणार्या काळात अधिक प्रभावीपणे करण्याचे महाराष्ट्र गोसेवा आयोगाने ठरविले आहे.
— महाराष्ट्र गोसेवा आयोग
- महाराष्ट्र गोसेवा आयोग

गोपाष्टमीचा आनंद साजरा करा । भारतीय संस्कृतीत पहिला गोपालक म्हणजे गोविंद, तोच श्रीकृष्ण ...


देशी गाईच्या परिपोषणासाठी प्रति दिन अनुदान योजना. सुधारित गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना.
अधिक माहिती
संबंधित कायदे अंमलबजावणी: आयोग गोवंशाच्या हत्या विरोधी कायदे आणि त्यांच्या संरक्षणासाठी विविध कायदे व नियमांची अंमलबजावणी करतो.
अधिक माहिती