यशस्वी मार्गदर्शन करणारे मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, सचिव महोदय, व व्यवस्थापकीय संचालक हे महाराष्ट्रातील गायींच्या आर्थिक प्रगतीसाठी अथक प्रयत्नशील आहेत. त्यांच्या कुशल नेतृत्वामुळे ग्रामीण भागात गोपालन क्षेत्रात सशक्त बदल घडून येत आहेत.
अधिक माहिती- महाराष्ट्र गोसेवा आयोग
गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे... चला यंदा बाप्पाची मूर्ती घेताना पर्यावरणाचाही विचार करूया!
राज्यातील गोशाळांमधून तयार झालेल्या गोमय मूर्ती, या केवळ पर्यावरणपूरक नाहीत, तर त्या गौरक्षण, ग्रामीण रोजगार व सेंद्रिय संस्कृतीचा एक अभिमानास्पद भागही आहेत.
या गणेशोत्सवात गोसेवा आणि पर्यावरण रक्षणाचा संगम साधा – गोशाळा निर्मित गोमय गणपतीची मूर्ती घ्या आणि गोशाळांना स्वयंनिर्भर बनवा!
🙏 गणपती बाप्पा मोरया!
देशी गाईच्या परिपोषणासाठी प्रति दिन अनुदान योजना. सुधारित गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना.
अधिक माहितीसंबंधित कायदे अंमलबजावणी: आयोग गोवंशाच्या हत्या विरोधी कायदे आणि त्यांच्या संरक्षणासाठी विविध कायदे व नियमांची अंमलबजावणी करतो.
अधिक माहिती